Wednesday, December 25, 2024

/

‘वन टच फौंडेशन तर्फे मदत शिलाई मशीनची’

 belgaum

ओल्ड गुडशेड रोड येथिल ” वन टच फाऊंडेशन”च्या वतीने काल प्रजासत्ताक दिनानिमित्त कु. रंजिता कलाप्पा धारपन्नावर या आई वडीलांचा आधार नसलेल्या पण स्वतः सकाळी कॉलेज शिकुन पार्टटाईम जॉब करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुलीला नवीन शिलाई मशीन देऊन एक नवा आदर्श समाजासमोर दाखवुन दिला आहे.

One touch help

ही मशीन कु. सुरज उत्तम पाटील रा.फुलबागगल्ली , शिल्पा केकरे, वैदेही दिलीप इंगळे , सौ.स्नेहा दळवी यानी फाऊंडेशनला भेट दिलेली होती.

सोबत अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील, मनोहर बुक्क्याळकर, शटूप्पा पाटील, मुरलीधर कुंदापुर , विलास धामणेकर, राजेश्वरी पाटील, उपस्थित होते.. कुणालाही अश्या गरीब गरजूंना मदत करायची असेल तर दानशूर व्यक्तीनी फाऊंडेशनला मदत करावी असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.