20.2 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 24, 2019

‘प्रजासत्ताक दिनी बेळगावचा सुपुत्र देणार राष्ट्रपतींना सलामी’

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बेळगावचा सुपुत्र राष्ट्रपतींना सलामी देणार आहे.बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील दद्दी जवळील खवणेवाडीचा युवकाचा महामहनीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सलामी देणाऱ्या पथकात समावेश झाला आहे. सुशांत सदाशिव पाटील असे दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेड मध्ये निवड झाल्याचे...

डी सी राजप्पा यांची तडकाफडकी बदली

बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डी आय जी पी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे . राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात राजप्पा यांना कोणतीही पोस्टींग दिली नाही मात्र वायरलेस विभागाचे एस...

‘उद्या ठाकरे येणार बेळगावकरांच्या भेटीला’

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुचर्चित चित्रपट 'ठाकरे' उद्या शुक्रवार 25 रोजी देश भरासह बेळगावात रिलीज होत आहे.बेळगावातील प्रकाश ,ग्लोब आणि आयनॉक्स, बिग सिनेमा मध्ये देखील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.प्रकाश ग्लोब मध्ये मराठी तर आयनॉक्स आणि...

बेळगावात निवडणूक प्रक्रिया मराठीतूनही करा

बेळगावसह सीमा भागात होणाऱ्या आगामी निवडणूक प्रक्रिया कन्नड आणि इंग्रजीबरोबर मराठी भाषेतूनही करा असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देत आगामी निवडणुकात निवडणूक अर्ज...

मार्कंडेय साखर कारखान्याला मिळणार मुहूर्त

गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि सीमा भागातल्या शेतकऱ्यांना गरजेचं असलेल्या मार्कंडेय साखर फॅक्टरीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या शुक्रवारी  काकती येथील मार्कंडेय शुगर फॅक्टरी मध्ये बॉयलर प्रतिपादन  करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने पूजा होणार आहे सकाळी आठ वाजता ते...

स्मार्ट सिटीला हवे विकासाचे बळ

केंद्र सरकारच्या पहिल्या यादीत बेळगाव शहराचा समावेश झाला आणि सारे शहर आनंदून गेले. बेळगावचा कायापालट होणार असे साऱ्यांनाच वाटू लागले. मात्र याला अधिकारी आणि लोकप्रतिनिधी चे ग्रहण लागल्याचेच दिसून येत आहे. विकासाचे गाजर दाखवून नागरिकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सध्या...

पॅचवर्क नको डांबरीकरण हवे

उचगाव ते महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याच्या केवळ पॅचवर्कचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हा रस्ता महत्वाचा असून या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अनेक अपघात घडले आहेत. या रस्त्यावर केवळ डागडुजी करण्यात...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !