19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 18, 2019

निखिल जितुरीला बालशक्ती पुरस्कार

वडगावच्या निखिल जितुरी या धाडसी तरुणाला केंद्र सरकारने बालशक्ती पुरस्कार देऊन सत्कार करण्यासाठी निवडले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्याला हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे. विहिरीत पडलेल्या एक बालकाला त्याने आपला जीव धोक्यात घालून वाचवले होते.याबद्दल त्याची या...

क्रिकेट बेटिंग प्रकरणी तिघांना अटक

भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील क्रिकेटच्या सामन्यादरम्यान बेटिंग करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.सीसीआयबी पोलीस पथकातर्फे क्रिकेटवर सट्टा खेळणाऱ्या तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली. बेळगाव परिसरात बेटिंगचे प्रस्थ वाढत चालले आहे. याबद्दलची माहिती मिळताच सीसीआयडी पथकाने ही कारवाई केली आहे.जुन्या पी बी...

दो मोबाइल टावरों का काम ऊंची बोली लगाने वाले बोलीदाता को सौंपा

कैंटोनमेंट बोर्ड ने बेलगावी के कैंटोनमेंट बोर्ड की सीमा के भीतर क्रमशः परेड रोड और बेवूर रोड पर दो मोबाइल टावरों को खड़ा करने का काम सर्वोच्च बोलीदाता को सौंप दिया है जो कि एटीसी टेलीकॉम इंफ्रास्ट्रक्चर प्राइवेट लिमिटेड...

उडान ची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

सांबरा विमानतळाचा उडान या योजनेच्या तिसरा फेज मध्ये समावेश झाल्यानंतर आता उडान मध्ये किती विमानसेवा याची यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे .केंद्रीय विमनोडाण प्राधिकरणाने 7 जानेवारी पर्यंत निविदा मागविण्याचे काम केले आता उद्या आता अंतिम यादी बनवण्याचे काम...

कानडी माध्यमाकडून का होताहेत महापौर लक्ष

स्मार्ट सिटीच्या संचालक पदी चारपैकी दोन मराठी नगरसेवकांची नियुक्ती महापौरांनी केल्यामुळे कन्नड माध्यमांनी महापौरांना लक्ष केलं आहे. महापौर बसाप्पा चिखलदिनी यांनी काल स्मार्ट सिटीच्या संचालक पदी नगरसेवक पंढरी परब,अनंत देशपांडे तर कन्नड नगरसेवक पुष्पा पर्वतराव,दिनेश नाशिपुडी यांची नियुक्ती केली...

तालूका पंचायत जमाबंदी बैठक निष्फळ

मागील काही दिवसापासून तालुका पंचायतच्या जमाबंदीच्या चर्चा जोरात असताना ही बैठक निष्फळ झाल्याचे दिसून आले. काही तासाभरात कोणत्याही विषयावर चर्चा न करता ही बैठक संपविण्यात आली. तालुका पंचायतीच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. सकाळी १०.३० वाजता सुरू होणारी ही बैठक...

‘ऊस आगीत जळून खाक’

टी सी मधून शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत सहा एकर जमिनीतील ऊस जळून खाक झाला आहे. शेतात असलेल्या टी सी मुळे आणि हाय टेन्शन वायर मुळे झालेल्या शॉर्टसर्किट मुळे सहा एकर जमिनीतील ऊस आगीत जळून खाक झाला आहे.सांबरा शेतवडीत शुक्रवारी...

‘रिंग रोड विरोधात शेतकऱ्यांची निदर्शन’

प्रस्तावित रिंग रोड साठी महामार्ग  प्राधिकरण कडून बेळगाव तालुक्याच्या सभोवतालची तब्बल पंधराशे एकर हुन अधिक जमीन संपादन विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली  या शिवाय या जमीन संपादनास तीव्र विरोध दर्शवत सरकारच्या विरोधात प्रचंड...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !