Monthly Archives: January, 2019
बातम्या
राष्ट्रीय स्तरावर चमकला बेळगावचा प्रणव’
नवी दिल्ली येथे युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या नेहरू युवा केंद्र संघटनतर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत बेळगावच्या प्रणव विलास अध्यापक याने तृतीय क्रमांक पटकावला.युवजन सेवा आणि क्रीडा खात्याच्या सचिव उपमा चौधरी यांच्या हस्ते प्रणव याला पन्नास हजार रु.चा...
बातम्या
‘येळ्ळूरच्या दोन चोरट्यांना अटक’
मच्छे आणि देसुर भागातील घरफोड्या करून दागिने रोख रक्कम लंपास करणाऱ्या येळ्ळूर येथील दोघां चोरट्यांना बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळील लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
रुपेश उर्फ टायगर इरापा हलगेकर वय 19 रा. येळ्ळूर, बजरंग परशुराम कुटरे...
बातम्या
स्टार एअर ची विमानसेवा ढकलली पुढे
नव्यानेच विमान वाहतूक क्षेत्रात दाखल झालेल्या स्टार एअर या विमानसेवेने बेळगाव ते बंगळूर ही आपली विमानसेवा २५ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलली आहे.
यापूर्वी ही विमानसेवा ६ फेब्रुवारी पासून सुरू होईल असे जाहीर करण्यात आले होते मात्र आता स्टार चे विमान...
बातम्या
‘तोपिंनकट्टी महालक्ष्मी यात्रेस विशेष निधी हवा’
खानापूर तालुक्यातील तोपीनकट्टी गावची महालक्ष्मी यात्रा 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे या यात्रेस शासनाने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ बी एस बोमनहळळी यांच्याकडे करण्यात आली आहे.
गुरुवारी तोपीनकट्टी येथील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन वरील मागणी...
बातम्या
काँग्रेसने द्यावा लिंगायत उमेदवार!
माजी खासदार एस बी सिदनाळ आणि माजी आमदार फिरोज सेठ तसेच अशोक पट्टण आदी नेत्यांनी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी बेळगावला लिंगायत उमेदवारचा द्यावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य माणिकम टागोर यांच्याकडे केली आहे.
लोकसभा उमेदवार पडताळणी करण्यासाठी टागोर हे...
बातम्या
‘कडोली मास्टर प्लॅन बंद पाडले’
अनेकांची डोखेदुखी ठरलेल्या आणि सुरुवातीपासूनच विरोध होत असलेल्या कडोली येथील मास्टर प्लॅन चे काम काही ग्राम पंचायत सदस्य व नागरिकांनी गुरुवारी बंद पाडले.
मागील काही दिवसापासून हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र कोणालाही विश्वासात न घेता या कामाला चालना...
बातम्या
सिंघम पोलीस अधिकारी आणि पत्रकारांना रोटरी देणार पुरस्कार
रोटरी क्लब ऑफ वेणूग्रामच्या वतीने उद्या बेळगाव शहरातील सिंघम पोलीस अधिकारी आणि पत्रकारांना सेवाभावी पुरस्कार देण्यात येणार आहे.
शहापूर पोलीस स्थानकाचे सिपीआय जावेद मुशाफिरी, तरुण भारतचे पत्रकार प्रसाद प्रभू आणि कन्नड दैनिकाचे पत्रकार
विवेक महाले यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
कॅम्प...
बातम्या
घराघरात गॅस योजना कागदावरच
2016 मध्ये राज्य शासनाने बेळगावकराना घराघरात गॅस पाईपलाईन देण्यासाठीचा करार केला. कर्नाटक इन्फ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट डिपार्टमेंट येथील ऍडिशनल चिफ सेक्रेटरी यांनी मेसर्स मेघा इंजिनीअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्याशी करार केला आहे. 2016 ला नव्वद करोड रुपयांचे काम तिन वर्षा करिता...
बातम्या
सीबीटी चा होतोय कायापालट
बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकासोबत शहराच्या सीटीबस सेवेसाठी वापरल्या जात असलेल्या सीबीटी बसस्थानकाचे देखील आधुनिकीकरण होणार आहे. या बस स्थानकाचा देखील कायापालट केला जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत 33 कोटींचे अनुदान सीबीटी साठी राखीव करण्यात येणार असून यात पार्किंग आणि बहुमजली इमारत...
बातम्या
बेलगाम नाला पुनर्जीवन परियोजना ने ‘इसोला’ पुरस्कार जीता
बेलगाम नाला पुनर्जीवन परियोजना ने इस साल का इंडियन सोसाइटी ऑफ लैंडस्केप आर्किटेक्ट (इसोला) अवार्ड यूनीबिल्ट डिजाइन श्रेणी में जीता है।
रीडिंग ग्राउंड बेंगलुरू स्थित एक वास्तुकला और एक लैंडस्केप डिज़ाइनकर्ता है। बेलगावी के नालों के नेटवर्क पर शोध करने...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...