Wednesday, April 17, 2024

/

‘बेळगावच्या युवकाने मारली गंगेच्या खाडीची बाजी’

 belgaum

के एल ई इंटरनॅशनल स्कुलचा दहावीचा विद्यार्थी मंदार देसुरकर यानें हुगळी (गंगा) नदीच्या खाडीत बाजी मारली आहे.स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि अहिरोतीला स्विमिंग क्लबच्या वतीनं आयोजित 14 किलो मीटर लांब स्विमिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Mandar desurkar

16 डिसेंम्बर रोजी कोलकाता येथील हुगळी नदीच्या खाडीत ही स्पर्धा घेण्यात आली होती त्यात मंदार याने खुल्या गटात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. कर्नाटक राज्यातून या स्पर्धेत मंदार हा एकमेव खेळाडू सहभागी झाला होता.

 belgaum

मंदार याने अनेक राष्ट्रीय स्पर्धातून पदक मिळवली असून त्याला जलतरण प्रशिक्षक गुरुप्रसाद तंगणकर आणि उमेश कलघटगी यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.