Daily Archives: Dec 18, 2018
बातम्या
‘बेळगावच्या युवकाने मारली गंगेच्या खाडीची बाजी’
के एल ई इंटरनॅशनल स्कुलचा दहावीचा विद्यार्थी मंदार देसुरकर यानें हुगळी (गंगा) नदीच्या खाडीत बाजी मारली आहे.स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि अहिरोतीला स्विमिंग क्लबच्या वतीनं आयोजित 14 किलो मीटर लांब स्विमिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
16 डिसेंम्बर रोजी कोलकाता...
बातम्या
‘नगरविकास मंत्री करणार भंगीबोळ अतिक्रमणाचे स्ट्रक्चरल ऑडिट’
भंगी बोळ वापरात आली पाहिजे यासाठी राज्य सरकारने अभियान राबवले असून बेळगाव शहरात बोळात झालेल्या अतिक्रमणा चौकशी करून सर्व भंगी बोळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर हाथोडा आणू कुणाचीही गय करणार नाही असा इशारा नगर...
राजकारण
मंत्रीमंडळ विस्तारात मिळणार उत्तर कर्नाटकाला स्थान?
२२ डिसेंबरला होत असलेल्या कर्नाटक राज्य मंत्रीमंडळ विस्तार प्रक्रियेत उत्तर कर्नाटकास प्राधान्य मिळावे अशी मागणी जेडीएस काँग्रेस संयुक्त सरकारचे समन्वयक माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. काँग्रेस पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी बैठकीत यावर चर्चा झाली.
मंत्री पदे तसेच विविध मंडळांच्या नामांकित...
राजकारण
रमेश जारकीहोळी यांची अनुपस्थिती गांभीर्याने घेणार
काँग्रेस पक्षाच्या संसदीय कार्यकारिणी बैठकीला अनुपस्थित राहिल्यावरून बेळगाव जिल्हा पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर पक्षातर्फे कारवाई होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही बैठक झाल्यानंतर केपीसीसी अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांची अनुपस्थिती गांभीर्याने घेणार असून पक्ष प्रमुखांकडे...
बातम्या
व्हिटीयूच्या घोटाळ्यांची विधानसभेत चर्चा
बेळगावात मुख्य कार्यालय असलेल्या आणि संपूर्ण देशात शिक्षणासाठी नावाजलेल्या व्हिटीयु च्या घोटाळ्यांची चर्चा विधानसभेत झाली.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी आमदार अभय पाटील यांनी विद्यापीठाच्या गैरकारभार प्रकरणातील चौकशीचा अहवाल मागीतल्यानंतर ही चर्चा झाली आहे.
विद्यापीठात अतिशय कमी दर्जाचे बांधकाम झाले आहे असा अहवाल केशव...
बातम्या
आर्थिक घोटाळ्यात आता जिल्हा पंचायत अध्यक्षांचे नाव
बनावट कंपन्या काढून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याची प्रकरणे रोज घडत आहेत. अशाच एक प्रकरणात आता जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा ऐहोळे यांचे नाव आल्याने खळबळ माजली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना ठकवल्यात आल्याचा आरोप करून गुंतवणूकदारांनी ऐहोळे यांच्यासह त्यांचे...
बातम्या
‘शहापूर कमी गुन्हे असलेलं स्थानक-गृह मंत्र्याकडून प्रशंसा’
बेळगावला दुसरी राज्यधानी म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा विचार असून कायद्यात तरतूद आहे की नाही हे पहावं लागेल सदर घोषणेमुळे बेळगावचे महत्व वाढेल असे वक्तव्य गृहमंत्री जी परमेश्वर यांनी केलं आहे.
मंगळवारी सकाळी शहापूर पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीचे फीत कापून...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...