Friday, April 26, 2024

/

पालिकेसमोर दिसेल संसदभवन!

 belgaum

संसद भवनाची इमारत पहायची असेल तर दिल्लीला जायला हवे मात्र संसद भवन सारखी इमारत पालिकेच्या परिसरात पहायला मिळणार आहे.
महापालिकेच्या आवारात संसद भवन सारखी इमारत उभी केली जाणार आहे त्याच भूमिपूजन प्रादेशिक आयुक्त पी ए मेघन्नावर,महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी केलं.

City corporation

पालिकेच्या दोन कोटी अनुदानातून पालिका आवारात नवीन इमारत बांधली जाणार आहे यासाठी आगामी एक वर्षात काम पूर्ण झालं पाहिजे अश्या प्रादेशिक आयुक्त मेघन्नावर यांनी दिल.
यावेळी आयुक्त शशिधर कुरेर,आमदार अनिल बेनके,अभय पाटील उपमहापौर मधूश्री पुजारी आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.