शहरातील विविध भागात गांजा आणि इतर गैर प्रकारांना उत आला आहे. बुधवारी शहरात दोन ठिकाणी गांजा विक्री करतांना युवक व तरुणाना पोलिसांनी अटक करण्यात आले आहे.
शहरातील आरपीडी आणि गँगवाडी येथील काही नागरिकांनी पोलिसांनी ही कारवाई कळवली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
शहरात सध्या अवैध धंदे अधिक प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे अनेक गैर प्रकार घडत आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.
Trending Now