राष्ट्रध्वजाचा अवमान हा साऱ्या देशाचा अवमान असतो. तो पुरुष करो नाही तर स्त्री त्याना राष्ट्रध्वजाचे गांभीर्य कळाले पाहिजे .त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बेळगाव पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
१२ मे पासुन बेळगाव पोलिस आयुक्तांच्या अधिकृत facebook च्या संपर्क केंद्रावर कारवाई मागणी केली. पन कोणतेहि उत्तर मिळाले नाही , म्हणून शेवटी याची तक्रार केंद्रात Email व पत्र लिहुन केले आहे . असे तक्रारदारांने सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी ही लेखी तक्रार केली आहे.
किल्ला तलावावर फडकत असलेल्या तिरंग्या एवजी दुरंगी झेंडा(लाल पिवळा) लावण्यात आला आहे.या तिरंगा ध्वजा ऐवजी लाल पिवळ्या मुळे राष्ट्र ध्वजा चा अवमान झाला आहे असे देखील तक्रारीत म्हटलं आहे.
सूरज कणबरकर यांनी फेस बुक द्वारे तिरंग्याच्या ठिकाणी लाल पिवळा ध्वज तयार करून प्रसारित केल्याने राष्ट्रध्वजा चा अपमान झाला असल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे
धन्यवाद
जय हिंद.