Friday, January 3, 2025

/

स्मरणार्थ शैक्षणिक मदत

 belgaum

ज्येष्ठ व्यापारी गजानन हुवाप्पा पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या समरणार्थ दोन भातकांडे हायस्कुल मधील गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत मार्केटयार्ड व्यापारी असोसिएशन तर्फे देण्यात आली. निखिल दिलीप खेडेकर(इयत्ता तिसरी) आणि मान्यता गजानन मननुरकर( इयत्ता पाचवी) या मुलांना मदत करण्यात आली.

EDucational help

तसेच शांताई वृद्धाश्रमाला मिक्सर ग्राइंडर भेट देण्यात आला. यावेळी माजी महापौर विजय मोरे उपस्थित होते.

व्यापारी टी एस पाटील, संभाजी होनगेकर, अशोक पवार, तुषार ठुमरी, सिद्धांत नरेगवी, आनंद कावळे, रमेश हुक्केरी, सदानंद कालकुंद्रीकर, गुरुनाथ पिंगट, अरविंद कडुकर, अज्जप्पा चिंटक, विवेक पाटील, हुवाप्पा मूतगेकर, विश्वनाथ राजगोळकर, विनायक नाकाडी, बाळू तवनोजी, बाबू मोहिते, राजू नारायण पाटील व इतर व्यापारी उपस्थित होते.

या साऱ्यांच्या सहकार्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.