बेळगावचा संगीतकार, गायक आणि अल्बम मेकर अनिश सुतार याच्या हे गणराया अणि छोटी छोटी मुले या दोन्ही गाण्यांना दहाव्या नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (NIFF) नामांकन मिळाले आहे.
काम करण्याची प्रचंड ऊर्जा आणि क्रिएटिव्हिटी च्या जोरावर त्याने ही झेप घेतली आहे.
येत्या जुलै मध्ये विजेते जाहीर होणार आहेत. बेळगावातील कलाकारांचा वापर करून त्याने या गीतांची निर्मिती केली आहे. ही गीते भरपूर लोकप्रिय झाली आहेत.