बेळगावातील के एल एस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
ए व्ही एम आणि vvpat मशीन कश्या वापरायच्या मतदान कसे करायचे या बद्दल प्रात्याक्षिके दाखवण्यात आली यावेळी कॉलेज विध्यार्थ्यानी मतदान केले अनेक युवकांचा सहभाग यात होता.