कपिलेश्वर उड्डाण पुलावरून आत्महत्या केलेल्या अनोळखी तरुणावर माजी महापौर विजय मोरे यांनी शनिवारी अंतिम संस्कार केले आहेत.
त्याने आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण कोणीच पुढे आले नाही. पोस्टमार्टेम रम मध्ये त्याचे मृतदेह पडला होता, विजय मोरे यांनी पुढाकार घेऊन त्याच्यावर सदाशिव नगर स्मशानभूमीत अंतिम विधी पार पाडले.