दर महिन्याला कर्नाटक राज्य परिवाहन मंडळाच्या वतीने बस डे चे आयोजन करण्यात येते.बस मधून प्रवास करत उत्तर विभागाचे पोलीस महा निरीक्षक अलोक कुमार यांनी बस मधून प्रवास केला बस डे पाळला.
वडगाव ते सुळेभावी या खास महिला साठी सुरू करण्यात आलेल्या बस चे उदघाटन अलोक कुमार यांनी केलं.महिलांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जवाबदारीने वागायला हवे जनतेच्या सहकार्यानेच ट्रॅफिकचे त्रास आणि अपघात कमी होतील असा विश्वास अलोक कुमार यांनी व्यक्त केला.
डी सी पी सीमा लाटकर,डी सी गणेश राठोड,डी टी ओ जाधव आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
.