Sunday, January 12, 2025

/

एकीने लढू सीमालढा!

 belgaum

सीमाप्रश्न कोणत्याही परिस्थितीत एकीने सोडवून घेणे गरजेचे आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी एकीने लढूया सीमालढा! असे आव्हान मध्यवर्ती म ए समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले.
आजची पिढी जागृत आहे. हे समाधानाचे आहे पण या जागृत तरुणांनी कुणाचा अपमान होऊ देऊ नका. एकी साठी लढतांना आग विझवणाऱ्यांच्या यादीत रहावे, लावणाऱ्यांच्या नको, असे त्यांनी सांगितले.एकी करणाऱ्या युवकांनी आपपल्यात वाद घालू नये टीका करू नये  तुमची इच्छा असेल तर दबाव वाढल्यास एकी नक्की होईलअसे देखील अष्टेकर म्हणाले.

Mes satkar

विभाग म ए समिती तर्फे सीमा सत्याग्रहींचे सन्मान करण्यात आले, शहापूर येथील कोरे गल्लीच्या गंगापुरी मठात कार्यक्रमात ते बोलत होते.
महापौर संज्योत बांदेकर, तरुण भारत चे संपादक जयवंत मंत्री, मराठी नगरसेवक गटनेते पंढरी परब, माजी नगरसेवक नेताजी जाधव आणि अध्यक्षपदावर गोपाळराव बिर्जे होते.
हुतात्म्यांचे वारसदार आणि सीमा सत्याग्रहींचे सन्मान करण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.