Monday, April 29, 2024

/

डोक्यात दगड घालून भावाने केला भावाचा खून

 belgaum

घरात रिकामी बसलेला असताना मोठ्या भावाने अरे असा रिकामा का बसलास गांडू असे म्हटले म्हणून लहान भावाने डोक्यात दगड घालून आपल्याच मोठ्या भावाचा खून केला आहे. रामतीर्थनगर येथे दुपारी ही घटना घडली असून रात्री कामाला गेलेली आई परतून आल्यावर उघडकीस आली.
लोकेश सानिकोप्प ( वय ३१) असे खून झालेल्याचे नाव. त्याचा लहान भाऊ संतोष (वय २९ ) याने त्याला दगडाने ठेचून संपवले आहे.
संतोष काहीच काम न करता घरी बसून होता , दुपारी जेवायला घरी आलेल्या लोकेशने त्याला झाडले, तेंव्हा गांडू हा शब्द वापरला म्हणून संतोष चा पारा चढला आणि त्याने सख्या भावाला संपवले आहे.
माळमारुती पोलीस तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.