Thursday, April 25, 2024

/

पाण्याच्या विषयात राजकारण करणारे मुर्ख आम्ही नव्हे 

 belgaum

भारतच्या एकतेच्या व्यवस्थेत गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटक एकच आहेत सर्व प्रथम आम्ही भारतीय म्हणून गोवा सरकारने वर्तवणूक करावी पाण्याच्या विषयात राजकारण करणारे मूर्ख आम्ही नव्हेत असा अप्रत्यक्षरीत्या टोला गोव्याचे मंत्री विनोद पालेकर यांना आणला आहे.

Ramesh jarkiholi

काल पालेकर यांनी कन्नड लोका बद्दल अपशब्द वापरले होते त्यावर पत्रकारांनी त्यांना बेळगावात प्रश्न विचारला असता ते बोलत होते.पालेकर यांनी कन्नड लोका बद्दल अपशब्द वापरला तर आम्ही त्यांच्या बद्दल आम्ही अपशब्द वापरणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.