बेळगाव मनपाने स्वछ भारत अभियान डोळ्यासमोर ठेऊन बेळगाव शहरात ८० नव्या ठिकाणी कचराकुंड बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० लाख खर्च येणार आहे.
या कुंडात गोल कंटेनर असतील, त्यात ओला व सुका कचरा सामावून घेतला जाईल. आतील कचरा बाहेर काढण्यासाठी ते सहजपणे वाकवता येतील.