33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Daily Archives: Jan 17, 2018

सावधान … पुन्हा तीन कार जाळल्या

बुधवारी पहाटे जाधवनगर भागात सात कार गाड्या अज्ञातानी भक्ष्य केलेली घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री पुन्हा तीन कार गाड्यांना अज्ञातानी जाळल्याची माहिती मिळाली आहे. रात्री ८:४५ च्या सुमारास विजय नगर येथील वरदराज अपार्टमेंट च्या बाजूला निवृत्त शिक्षिका डिसोजा यांच्या घरा...

सुरू होणारी बस राजकीय दबावाने बंद

राजकीय व्यक्ती आपले वर्चस्व राखण्यासाठी काय काय करतील याचा नेम नाही. असाच अनुभव खानापूर तालुक्यात आला आहे. जांबोटी येथील जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई यांच्या प्रयत्नाने चिगुळे येथे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सोय व्हावी म्हणून खानापूर येथून बस सोडण्यात येणार होती,...

खानापुर व बेळगाव ग्रामीण शहराचा आदर्श कधी घेणार?

गट तट विसरून बेळगाव शहरातील समिती नेत्यांनी हुतात्मा चौकात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना एकत्रितरित्या अभिवादन केलं असताना बेळगाव तालुक्यातील दोन समित्यांनी दोन ठिकाणी तर खानापूर समितीच्या दोन गटांनी वेगवेगळ्या वेळी अभिवादन करण्यात आले आहे. खानापूर तालुका समितीतील दुही मिटवण्याचा प्रयत्न...

मतदान जागृती अभियान

आगामी विधान सभा निवडणूक ध्यानात ठेवत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली . जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सहभागी झाले  होते. जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी जिल्हाधिकारी कार्यलयातून जनजागृती फेरीस सुरुवात केली. मतदान करा आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून...

वृद्धेची रेल्वेखाली झोकून आत्महत्त्या

पुन्हा एकदा बेळगावचा रेल्वे ट्रॅक सुसाईड पॉईंट बनला सिद्ध झाले आहे बुधवारी सकाळी वृद्धेने स्वतःला धावत्या रेलवे खाली झोकून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. अविनाद लुईस वय ८० रा. कॅम्प बेळगाव असं या वृद्धेच नाव आहे . रेल्वे पोलिसांनी दिलेल्या...

गोव्याच्या मंत्र्या विरोधात बेळगावात गुन्हा दाखल

म्हादई नदी कळसा भांडुरा पाणी वादात कन्नड लोकांना 'हरामी' असा उल्लेख करणारे गोव्याचे जलसंपदा मंत्री विनोद पालेकर यांच्या विरोधात बेळगावात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या प्रकरणी खानापूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . कर्नाटक राज्य रयत संघ...

जाधवनगर मध्ये जाळल्या सात कार

घरा समोर पार्क केलेल्या सात कार गाड्या जाळल्याचा प्रकार जाधव नगर येथे उघडकीस आला आहे . बुधवारी पहाटे अज्ञातांनी सात कार गायन लक्ष केलं आहे . तिथल्या स्थायिक रहिवाश्यांच्या दिलेल्या माहिती नुसार बुधवारी पहाटे या सात कार गाड्या अचानक...

हुतात्मा दिनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

17 जानेवारी 1956 साली बेळगाव सह सीमा भागात झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या आंदोलनातील हुतात्म्यांना एकीकरण समितीच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. बुधवारी सकाळी शहरातील हुतात्मा चौकात शहर एकीकरण समितीच्या वतीने हुतात्म्यांना पुष्प चक्र वाहत श्रध्दांजली वाहिली. यावेळी रामदेव गल्ली...
- Advertisement -

Latest News

मुलीच्या शिक्षणाला मदत देत केला वाढदिवस

बेळगाव लाईव्ह: गावातील घरची बिकट परिस्थिती असलेल्या एका मुलीला शिक्षणासाठी आर्थिक मदत देत आपल्या आपल्या मातोश्रींचा 75 वा वाढदिवस...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !