पुन्हा एकदा बेळगावचा रेल्वे ट्रॅक सुसाईड पॉईंट बनला सिद्ध झाले आहे बुधवारी सकाळी वृद्धेने स्वतःला धावत्या रेलवे खाली झोकून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. अविनाद लुईस वय ८० रा. कॅम्प बेळगाव असं या वृद्धेच नाव आहे .
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अविनाद या काही दिवसा पासून आजारी होत्या त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्त्या केली आहे त्यांच्या पश्चात फातिमा नावाची मुलगी असून त्या स्कुल टीचर आहे त्या दोघीच कॅम्प येथे राहत होत्या . रेल्वे पोलिसात गुन्हा नोंद झाला आहेबेळगाव रेल्वे ट्रॅक वर होणाऱ्या आत्मह्त्या रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करायला हव्यात अशी मागणी केली जात आहे