Daily Archives: Jan 2, 2018
बातम्या
महालिंग नंदगावी नवे डीसीपी
बेळगावचे नवे गुन्हा विभाग डीसीपी किंवा पोलीस उपायुक्त पदी महालिंग नंदगावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर काम करत असलेले अमरनाथ रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.
नंदगावी हे केएसपीएस असून सध्या गुलबर्गा येथे डिसीआरई चे एस पी पदी...
बातम्या
दुचाकी धडकेत महिलेचा मृत्यू
उद्यमबाग येथे रस्ता क्रॉस करताना दुचाकी धडकेत मच्छे येथील महिलेचा मृत्यू झाला.
आयरिन परेरा वय 50 असे तिचे नाव असून ती कारखान्यात कामाला जात असताना सकाळी उद्यमबाग येथे घटना घडली.
तिला दोन मुली व एक मुलगा आहे. मुलांचे शिक्षण सुरू असल्याने...
बातम्या
नववर्ष साजरे करून येणाऱ्या तिघांचा अपघाती मृत्यू,मृत मुंबईचे
गोव्याहून नववर्षाचे सेलिब्रेशन करून मुंबईला परतत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला आदळल्याने कारमधील तीन जण ठार झाले तर तिघांची स्थिती चिंताजनक आहे.पुणे बंगलोर महामार्गावर निपाणी जवळ घडला अपघात.सावित्री गुप्ता47,शोभा गुप्ता आणि आरती गुप्ता 21 अशी अपघातात मृत...
बातम्या
गरजूंसाठी फूड बॉक्स
नवीन वर्षात नवे काही करणारी मंडळी अनेक आहेत. गोरगरिबांना घरी फ्रीज घेता येत नाही ही गरज ओळखून अशाच फूड बॉक्स ची संकल्पना पुढे आली असून टिळकवाडी पहिले गेट येथील कला मंदिर समोर पुरोहित सिलिब्रेशन्स मध्ये तो सुरू करण्यात आला...
बातम्या
मराठा जागृती संघातर्फे नझीरअहमद कित्तूर यांचा सन्मान
मराठा जागृती संघाचे सभासद, हितचिंतक, सीमाप्रश्नी झटणारे पहिल्या पिढीतील मुस्लिम कार्यकर्ते, सीमा सत्याग्रही, नॅशनल काळवीट फेडरेशन चे संस्थापक नझिर अहमद कित्तूर यांची बेळगाव सोशल क्लब च्या उपाध्यक्षपदी निवड झाली.
याबद्दल मराठा जागृती निर्माण संघातर्फे त्यांचा सन्मान कडण्यात आला. माजी नगरसेवक...
बातम्या
पी डी धोत्रें च्या प्रयत्नातून येळ्ळूरवासीयांना मिळाली यल्लम्मा डोंगरावर ६ एकर जागा
दरवर्षी जत्रेला तसेच इतर कार्यक्रमांना सौन्दत्ती यल्लम्मा डोंगरावर जाणाऱ्या येळ्ळूरवासीयांना तेथे ६ एकर हक्काची जागा मिळाली आहे. तसेच सरकारने भक्तनिवास व इतर सुविधांसाठी १ कोटींची मंजुरी दिली असून पुढील काळात एकूण १० कोटींच्या सुविधा कामांची तरतूद करण्यात आली आहे.
विणकर...
लाइफस्टाइल
वार्षिक राशिभविष्य-आजची राशी ” वृषभ” (राशीस्वामी- शुक्र)
आजची राशी " वृषभ"
(राशीस्वामी- शुक्र)
|| यशस्वी कालखंड ||
राशी वैशिष्ट्ये
वृषभ ही कालपुरुष कुंडलीतील दुसऱ्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचा अंमल मुख्यत्वेकरून मान, घसा, मुख,कंठ व नेत्रावर असतो.ही स्थिर व पृथ्वीतत्वाची राशी असून सम राशी असल्याने सौम्य आहे. राशी स्वामी शुक्र...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...