खाजगी विवाह कार्यक्रमासाठी सरकारी स्ट्रीट लाईट खाम्ब्यातून विद्युत कनेक्शन घेतल्याचा प्रकार पंचमुखी हॉटेल समोर उघडकीस आला आला आहे.


गेल्या दहा दिवसा पासून ही वीज चोरी होत असून हेस्कॉम ने याकडे दुर्लक्ष केलं आहे.सर्रास अनेक जण वीज चोरी करत असतात मात्र हेस्कॉम याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करत आहे.