जेष्ठ नागरिक एम एन बेळगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतः लिहिलेल्या आत्मचरित्राचा प्रकाशन समारंभ उद्या शुक्रवार दि 8 डिसेंम्बर 2017 रोजी न्यू उदय भवन खानापूर रोड इथे आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी माजी मंत्री भरमु अण्णा पाटील हे उपस्थित रहाणार आहेत.आत्मचरित्राचे प्रकाशन कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या हस्ते होईल तर समाज सुधारक शंकर राव पाटील हे आपले मनोगत व्यक्त करतील. प्रमुख वक्ते म्हणून प्रा आनंद मेणसे हे असतील या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Less than 1 min.
Previous article