Saturday, April 20, 2024

/

बिट व्यवस्थेमुळे दरोडेखोर ताब्यात पोलीस प्रमुखांची माहिती

 belgaum

 

निपाणी येथे आज ४ आंतरराज्य दरोडेखोरांना पकडण्यात यश आले आहे. पोलीस बिट व्यवस्थेतर्गत मिळालेल्या माहितीवरून ही कामगिरी करण्यात आली. हे बिट व्यवस्थेचे यश आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख बी आर रविकांतेगौडा यांनी दिली आहे.
त्यांच्याकडून ४ पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे तसेच लुटलेला माल जप्त करण्यात आला आहे. हे बिट व्यवस्थेचे यश आहे, ही व्यवस्था नागरिक आणि पोलिसांना एकत्र आणत आहे असेही त्यांनी सांगितले.
पोलीस प्रमुख रविकांतेगौडा यांनी ही यंत्रणा सर्वप्रथम बेळगाव जिल्ह्यात सुरू केली. ती प्रभावी ठरल्याने राज्यात तिची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.