Tuesday, April 23, 2024

/

सेंट पॉल शाळेच्या विद्यार्थ्यांची आत्महत्त्या

 belgaum

संती बस्तवाड येथे राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्त्या करून घेतल्याची घटना शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. नवीन निंगप्पा बुडरी वय 16 वर्ष अस त्याच नाव असून तो सेंट पॉल शाळेत दहावीत शिकत होता.संती बस्तवाड येथील फॅक्टरी जवळ त्याने गळफास लावून घेऊन आत्महत्त्या केली आहे. नेमकं कोणत्या कारणाने आत्महत्या केलो याची माहिती मिळू शकली नाही बेळगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.