23 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Aug 11, 2017

विमानतळाच्या नव्या टर्मिनलची दिल्लीतील टीम कडून पहाणी

भारतीय विमान उड्डाण प्राधिकारणाच्या वतीने बनविण्यात येणाऱ्या बेळगाव विमान तळाच्या नविन टर्मिनल च्या उदघटनाची तयारी जोरात सुरू असून आगष्ट 23 रोजी याच उदघाटन होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकारणाचे अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा सह योजना सदस्य सुधीर रहेजा तसेच...

आठवड्याचे व्यक्तिमत्व सचिन गोरले….

पिरनवाडी गावचे सुपुत्र, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि सामाजिक कामात नेहमीच आघाडीवर असलेले व्यक्तिमत्व म्हणून सचिन गोरले ओळखले जातात. बेळगाव live ने म्हणूनच त्यांना बनवले आहे आठवड्याचे व्यक्तिमत्व. ग्रीन ग्लोबल इंडिया च्या माध्यमातून गोरले कार्यरत आहेत. या संस्थेचे ते स्वतः अध्यक्ष...

आता दिसणार नाही बेळगावातील मिलिटरी डेअरी फार्म

गेली 100 वर्षांहून अधिक काळ लष्कराच्या वतीनं चालवण्यात येणार बेळगावातील आर्मी डेअरी फार्म आता बंद होणार आहे. केंद्रीय संरक्षण खात्याने देशातील सर्व डेअरी फार्म आता बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे बेळगावसह देशातील 39 डेअरी फार्म आता आगामी तीन...

महाराष्ट्र जोडण्याचा विचार करा देवेंद्रभाऊ

हां आम्ही तुम्हाला भाऊ म्हणालो आणि म्हणणारच. कारण आम्हा सीमावासीयांचा महाराष्ट्र हा मोठा भाऊ आम्ही मानतो. त्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे तुम्हीही आमचे दादा च झालात. तुम्ही आतातरी महाराष्ट्र तोडण्या ऐवजी तो जोडण्याचा विचार कराल या अपेक्षेने आम्ही बेळगाव...

सत्ताधारी विरोधकांना सीमावासीयांचा विसर पावसाळी अधिवेशनात चर्चा नाही

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रश्नांची प्रदिर्घ चर्चा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना या अधिवेशनात सीमावासीयांचा मात्र विसर पडला असल्याचे खेदजनक चित्र दिसून आले आहे.काही आमदारांनी मागणी करूनही अधिवेशनात सीमाप्रश्नाची चर्चाही करण्यात आली नाही. फुटबॉल सामन्याला वेळ देणाऱ्या मरहट्टे राजकारण्यांना लोकप्रतिनिधी सभागृहात न...

ट्रॅफिक निरीक्षकाची अशीही गांधीगिरी …

शहरातील भाजी मार्केट जवळील नेहमी होणारी वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकाचे निरीक्षक आर आर पाटील यांनी त्यावर एक नामी उपाय शोधलाय भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांची भेट घेऊन त्यांना गुलाबाची फुल देऊन ट्रॅफिक कमी करण्याचा प्रयत्न केला...
- Advertisement -

Latest News

या योजने अंतर्गत बेळगावात उभारली जाणार इतकी घरकुल

प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात 2653 घरकुले बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या उभारणीसाठी निविदा...
- Advertisement -

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अनुमती द्यावी

मार्चपासून सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी म्हणून कर्नाटक सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी याबाबत अधिकृत...

पॉजिटीव्ह आणि कोरोनामुक्त दोन्ही आकडे तीनशे पार

शनिवारी बेळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच बाधित रुग्णांच्या आकड्या पेक्षा डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा आकडा मोठा आहे त्यामुळे बेळगावसाठी दिलासादायक बाब समोर आली आहे.  बेळगाव आरोग्य खात्याने...

उत्तर कर्नाटकाला अध्याप पुराचा धोका नाही

महाराष्ट्राच्या कोयना धरणात १०५ टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. गेल्या आठवडाभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढून पुराची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु शनिवारी...

महाराष्ट्र कर्नाटकाच्या मंत्र्यांनी केलं पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन

गेल्या कांही दिवसांपासून पडणारा मुसळधार पाऊस आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि महाराष्ट्राचे आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !