ई एस आय चे कार्ड असले तरी पैसे मोजून उपचार घेण्याची वेळ कामगार वर्गावर येते, आता ही वेळ येणार नाही चेंबर च्या माजी फोरम ने पाठपुरावा करून ई एस आय चा केएलई हॉस्पिटलशी करार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यामुळे...
देशाकडे स्वतःचा वेगळा ध्वज मागून अडचणीत आलेले कर्नाटक सरकार बावचळले आहे. त्यात त्यांना कन्नड संघटना मदतीस धावून आल्या आणि एकूणच भाजप विरोधी लाट उसळविण्यात आलीये. यात सामान्य मराठी माणूस भरडतोय, कर्नाटकचा अनधिकृत ध्वज काढा म्हणणे यात भाषिक तेढ आली...
आपल्या पतीसोबत शेतात भांगलन करायला गेलेल्या महिलेस सर्प दंश झाल्याने तिचा मृत्यु झाला आहे. कविता पुन्नाप्पा बिरजे वय 40 गुंजी खानापूर अस मयत झालेल्या महिलेचं नाव आहे.
मयत कविता आपल्या पती सह मंगळवारी सायंकाळी शेतात भांगलन करायला गेली असता तिच्या...
मंगळवारी शहरात झालेल्या दोन कार्यक्रमात पाणी बचाव अभियान च्या कार्यकर्त्या आरती भंडारे यांनी मार्गदर्शन केले.
कंग्राळ गल्ली येथील कार्यक्रमात पाणी अडवून जिरवण्याचे पायाभूत तंत्र तर आविष्कार तर्फे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात पाणी वाचविण्याच्या यंत्रांची माहिती त्यांनी महिलांना दिली.
पाणी पाऊस पडताना वाचवा,...