Friday, November 15, 2024

/

जिल्हा इस्पितळात दुर्गंधी…

 belgaum

 

Civil hospital 1Civil hospital 2अस्वच्छतेचा उच्चांक गाठलेल इस्पितळ म्हणून परिचित असलेल्या बेळगाव सिव्हिल मध्ये स्वच्छतेची पुन्हा एकदा ऐसी की तैसी झाली आहे.इस्पितळातील ड्रीनेज लिकेज झाल्याने दुर्गंधी पसरली आहे.घाण वास मूळ असून इथून ये जा करणाऱ्यावर नाक बंद करून जाण्याची वेळ आली आहे.

अनेकदा महापौरांनी पत्र लिहून सिव्हिल मध्ये स्वच्छता ठेवा अशी सूचना करून देखील अधिकारी वर्ग याकडे दुर्लक्ष केलं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.