Thursday, March 28, 2024

/

डॉ सोनाली सरनोबत यांची स्मार्ट सिटीवर निवड

 belgaum

स्मार्ट सिटी सल्लागार समिती वर लेखिका डॉ सोनाली सरनोबत यांची निवड करण्यात आली आहे. सरनोबत यांच्या सह एकूण तिघांची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.

यासाठी एकूण 19 जणांनी अर्ज दाखल केलेले त्यात कंसलटिंग इंजिनियर्स असोसिएशन चे अध्यक्ष मल्लिकार्जुन मुदनूर,जलसंपदा खात्याचे निवृत्त अधीक्षक अभियंता एस वाय कुंदरगी यांची देखील निवड करण्यात आली आहे. डॉ सोनाली सरनोबत यांनी स्मार्ट सिटी वर आधारित एक पुस्तक देखील लिहिलं असून त्या स्मार्ट सिटी च्या केंद्र सरकार च्या महिला समितीवर देखील आहेत.

Dr sonali sarnobatसरनोबत यांचं बेळगाव live च्या वतीनं अभिनंदन…

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.