Saturday, May 4, 2024

/

स्वातंत्र्यदिनी शहरात घरा समोर रांगोळ्या घाला-एन जयराम

 belgaum

jayram dcदेशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली आहेत त्यामुळं शहरातील जनतेने यंदाचा स्वातंत्र्यदिन घरातील सणा प्रमाणे साजरा करावा जल्लोषी वातावरण निर्मिती करा अस आवाहन जिल्हाधिकारी एन जयराम यांनी केलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या आयोजन पूर्व सभेत ते बोलत होते.यावेळी बैठकीत पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट,पालिका आयुक्त शशिधर कुरेर,निवासी जिल्हाधिकारी सुरेश इटनाळ आदी उपास्थित होते.
ज्या प्रमाणे दसरा दिवाळीत घरासमोर रांगोळी घालतो त्याच धर्तीवर यंदा स्वातंत्र्य दिनास प्रत्येकाने रांगोळी घालून सण साजरा करावा असंही जयराम म्हणाले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.