Monday, April 29, 2024

/

तीन घटना तीन खून एक आत्महत्त्या

 belgaum

सकाळी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ युवकांन आत्महत्त्या घटना झाली होती त्यानंतर बेळगाव शहरात दोन वेगवेगळ्या घटनात दोन खून झाले आहेत त्यामुळं मंगळवार हा दिवस शहरासाठी अनेक घटना घेऊन आला आहे.

दुसऱ्या रेल्वे गेट जवळ सचिन लोहार नावाच्या युवकाने रेल्वे खाली येऊन आत्महत्त्या केली होती या घटने नंतर गोवा वेस कार्पोरेशन कॉम्प्लेक्स जवळ युवकाचा चाकू ने भोसकून खून करण्यात आला आहे.

शरीफ नदाफ अस बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथील युवकाच नाव असून चाकूने त्याच्या पोटावर भोसकण्यात आलं होतं. अधिक माहिती मिळायची आहे

 belgaum

गांधी नगर ओव्हर ब्रिज जवळ दोन खून

दोघ भाऊ ज्यांचं वैरत्व होत ते आमोरा समोर आले त्यावेळी झालेल्या मारामारीत दोघांचा खून झाल्याची घटना न्यू गांधी नगर ब्रिज जवळ घडली आहेत.
अलारवाड येथील मोठया भावाने दोघा लहान भावंडांचा खून केल्याची माहिती समोर येत आहेत. या भावंडांची मारामारी आईने रोखण्याचा प्रयत्न केला होता अशी देखील माहिती समोर येत आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झालेत  तपास सुरू आहे या प्रकरणी अधिक माहिती मिळायची आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.