belgaum

Gokak falls

bg

गेले दोन दिवस बेळगाव सह दक्षिण महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे गोकाक फॉल्स मध्ये पाणी यायला सुरू झालं आहे.
गोवा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पर्यटकांना भुरळ घालणारा गोकाक च्या धबधब्यावर देखील पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

बेळगाव पासून 65 की मी दूर असणाऱ्या घटप्रभा नदीवर असलेला गोकाक फॉल्स मध्ये पाणी आल्यावर वाहू लागल आहे.52 मीटर उंचीवरून पडणार पाणी पर्यटकांना भुरळ घालत असतंय.

 

कोल्हापूर पासून अंतर : 100 km

सांगली मिरज पासून अंतर: 66 km

गोकाक  शहरापासून अंतर : 6 km

पणजी पासून अंतर : 140 km

जवळच विमानतळ – बेळगाव विमानतळ

रेल्वे स्टेशन घटप्रभा 15 की मी, मिरज जंक्शन 65 की मी, बेळगाव 66 की मी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.