Saturday, April 20, 2024

/

खेकड्यांची आवक वाढली

 belgaum

Crabगेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसा नंतर फिश मार्केट समोरील खेकड्यांच्या बाजारात खेकड्यांची आवक वाढली आहे. पावसात विशेषतः जून महिना सुरू झाला की खेकडे यायला सुरू होतात मात्र जास्त पाऊस येईल तसं खेकडे विक्री वाढत असते.

बुधवारी खेकड्यांची बाजार फुलला होता हुक्केरी गोकाक घटप्रभा आणि बेळगाव लोकल नाल्यातील खेकडे विक्री साठी दाखल झाले आहेत.लहान जोडी 50 रुपये मध्यम जोडी 70 रुपये तर मोठी जोडी 100रुपये पर्यंत दर आहे. खेकडे खवययानो चला खेकडे खरेदी करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.