बेळगाव महानगरपालिकाच्या आरोग्य अधिकाऱ्याने अनधिकृत लायसन्स दिल्या प्रकरणी सुनिल जाधव यांनी कानउघडणी केली यावेळी महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ शशिधर नाडगौडा यांनी माझ्या नजरेतून अशी कोणतीही फाईल अनधिकृत झाली नाही आणि जर याआधी नजर चुकीने झाली असेल तर तुम्ही तक्रार ध्या आम्ही योग्य ती कारवाई करू, असे उत्तर दिले. यावेळी सुधीर धामणेकर, कामराज शहापूरकर , यासह अन्य उपस्थित होते
Trending Now