belgaum

शहरातील वीज बिल भरण्याच्या मशीनी बंद

0
105
ATp machine
 belgaum

 belgaum

ATp machineशहरातील वीज बिल भरण्याचे एटीपी मशीन बंद असल्याने नागरिकांना लावाव्या लागत आहेत रांगा. मे महिन्या बरोबरच आता जुन महिन्यातही गोंधळ सुरूच आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे . परंतु याकडे हेस्कॉम पूर्णपणे दुलँक्ष झाले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.