Saturday, April 27, 2024

/

कायदे तोडणाऱ्या 730 वाहन चालकांना घरपोच नोटिशी

 belgaum

ट्रॅफिक नियम मोडलेल्या 730 वाहन चालकांना घरपोच नोटीस (चलन) जारी करण्यात आले आहे. शहरात नवीन तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिक नियंत्रण कक्षातून दररोज सरासरी 200 घरपोच नोटीस पाठविण्यात येत आहेत आता पर्यंत 730 वाहन चालकांना नोटिशी बजावण्यात आल्या आहेत.


शहरातील महत्त्वाच्या चौकात सिग्नल्स वर जवळपास 90 हुन अधिक हाय डेफिनेशन सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले असून या द्वारे ट्राफिक मनेजमेंट नियंत्रण कक्ष द्वारे नियंत्रण केलं जातं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.