एम एस एम ई एक्सपोचे थाटात उदघाटनबेळगाव जिल्हा स्मॉल स्केल इंड स्ट्रीज असोसिएशन, डी आय सी, कासिया व इतर संघटनेतर्फे आयोजित एम एस एम ई एक्सपोचे उदघाटन थाटात झाले.खासदार सुरेश अंगडी यांच्या हस्ते दिपप्रजवलन करण्यात आले.
चेअरमन व्यंकटेश सरनोबत यांनी स्वागत केले. शंकर मूनवळी, आनंदचरण साहू,विनोद दत्तवाडकर, ए पदनाभन, एम प्रभू अधिकारी उपस्थित होते.
Trending Now