शास्त्री नगर गणेश मंदिराजवळ गटारीत पडलेल्या गायीला गोसेवक युवकांनी जीवनदान दिल आहे. मंगळवारी सकाळी गणेश मंदिराजवळ दीड फूट रुंद आणी साडेतीन फूट खोल गटारीत गाब असलेली गाय पडली होती याची माहिती समाज सेवी युवकांना मिळाली असता अर्धा तासाचे अथक प्रयत्न करून गायीला सुखरूप बाहेर काढले आणि जीवनदान दिल.शहरात कुठे ही गो सेवेसाठी हे युवक तत्पर असतात.यावेळी गणेश दड्डीकर, सुरेश सावंत, पुष्पक मन्नुरकर,अमोल जुवेकर, सुशांत सपले, पवन मन्ननूरकर नारू निलजकर,रोहित मुरकुटे, प्रदीप पिसे आदी उपस्थित होते
Trending Now