Thursday, April 25, 2024

/

अनाथ मुलांनी लुटला आनंद …

 belgaum

Yash neeshअनाथ मुलांनी लुटला आनंद … ज्या चिमुकल्यांना नाती माहिती नाही लळा प्रेम वात्सल्य काय आहे याचा अनुभव नाही त्या  अनाथ मुलांनी वाटर पार्क मध्ये आनंद लुटला आहे.यशनिश वाटर पार्क मध्ये महेश  फौंडेशन च्या 40 बालकांनी वाटर पार्क चा आनंद लुटला . यश निश फान फेयर मध्ये दिवसेंदिवस सुट्टीत गर्दी वाढतच आहे . एक सामाजिक बांधिलकी जपत यश निश वाटर पार्क चे महेश अरकसाली यांनी महेश फौंडेशन च्या अनाथ मुलांना वाटर पार्क मध्ये मोफत एन्ट्री दिली होती . या अनाथ मुलांना गण पार्क आनंद लुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.