Saturday, April 20, 2024

/

शिवसृष्टी सुरू आहे की बंद?

 belgaum

SHiv srushti closeशिव सृष्टी च उदघाटन झालं खरं स्वतः पालकमंत्र्यांनी ते उदघाटन केलं अनेक शिव प्रेमी शिव सृष्टी पाहायला लांबुन येत आहेत मात्र बंद असल्याने लोकांचा भ्रमनिरास होत आहे.

उदघाटनाच्या वेळी शिव सृष्टीतली बरीच काम प्रलंबित होती या कामासाठी टेंडर देखील फ्लो करण्यात आलं होतं मात्र हे काम अध्याप सुरू झालेला नाही आहे. शिव सृष्टी कडे जाण्यासाठी चा मार्ग  तात्पुरता बंद करण्यात आला आहे  त्यामुळं औपचारिक उदघाटन झालं असेल तरी उरलेली काम करून घेण्याकडे मराठीं नगरसेवकांनी दुर्लक्ष केलं आहे.
शिव सृष्टी पाहण्यासाठी खानापूर, यललापूर गोवा ,करबळ, कारवार, इतक्या लांबून शिव प्रेमी येत आहेत सध्या हे बंद ठेवल्याने महानगरपालिका आणि बुडाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीमुळे अनेक शिवप्रेमीना नैराश्य होऊन माघारी जावे लागत आहे याला जबाबदार कोण..? राजकीय लोकप्रतिनिधी , काय प्रशासकीय अधिकारी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.