Saturday, April 27, 2024

/

हॉटेल न्यू ग्रँड ची नवी इंनिंग

 belgaum

New grandशहरातील खवय्यांच केंद्र असलेलं हॉटेल न्यू ग्रँड ने आपली नवी इनिंग काळी अंबराई मध्ये सुरू केली आहे. 31 जानेवारी 2017 रोजी न्यू ग्रँड हॉटेलच्या जागेचा ताबा मूळ मालकाकडे गेल्यामुळे कॉलेज रॉड वरील न्यू ग्रँड ने एक्झिट केली होती मात्र तीन महिन्यांच्या कालावधीत काळी अंबाराई मध्ये हे हॉटेल सुरू करण्यात आलं आहे.1948 ते 2017 पर्यंत न्यू ग्रँड ने कॉलेज रोड मध्ये ग्राहकांना सेवा पुरविली होती.

4 मे पासून न्यू अप्सरा बिल्डिंग तिसरा क्रॉस काळी अंबाराई कॉलेज रोड बेळगाव येथे सुरु करण्यात आलंय.एम व्ही एम इंग्लिश शाळेच्या बाजूनी गेलेल्या छोट्या रस्त्याच्या आत नवीन न्यू ग्रँड सुरू करण्यात आलंय.

ग्रँड हॉटेल उप्पीट पुरी भाजी आणि अन्य डिश साठी खूप प्रसिद्ध होते अनेक मॉर्निंग वाकर्स चा नाश्ता करण्याचं ठिकाण देखील न्यू ग्रँड हॉटेल बनलं होत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.