belgaum

Movies

गोविंदराव राऊत:एक बहुआयामी व्यक्तिमत्व

(बेळगावचे माजी महापौर गोविंदराव महादेव राऊत यांचे गेल्या २...

बेळगावात ‘स्थायी लोक अदालत’ सुरूपक्षकारांना मिळणार त्वरित न्याय

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष...

दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण;

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची...

हुक्केरी बाजार पेठेत भर दिवसा युवकाचा खून

बेळगाव लाईव्ह : सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ सुरू असतानाच...

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

बेळगावचे पी आर ओ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विकास म्हणजे विविध कार्यकारी सहकारी असे वर्णन नेहमीच होते. सतत सर्वत्र संचार, तरीही न थकता वाटचाल, माहितीचा अथांग सागर आणि साऱ्यांसाठीच पीआरओ म्हणून ते ओळखले जातात, नेहमी शिवजयंतीच्या गणेश उत्सवाच्या  नियोजनात आघाडीवर असलेल्या विकासला बेळगाव live ने आठवड्याचा माणूस होण्याचा मान दिला आहे.

विकास हा व्यापारी वैश्य वाणी कुटुंबात जन्मलेला माणूस. ज्येष्ठ व्यक्तिमत्व काकासाहेब कलघटगी यांचा सुपुत्र, समाजाप्रती कळकळ घेऊन जगणारा एक कार्यकर्ता ही त्याची प्राथमिक ओळख. कोणत्या गोष्टीची बातमी होऊ शकते आणि बातमी कोणत्या माध्यमात आली की कोण कसा अडचणीत येऊ शकतो याची चावी विकासच्या हातात असते.

यामुळे काहीवेळा तो बदनामही होतो, मात्र काहीही समस्या असली की गरज पडते ती विकासचीच, यामुळे नगरसेवक, आमदार, खासदार असो की जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त किंवा साधा सीपीआय साऱ्यांनाच ऐनवेळी विकासच लागतो.

 belgaum

कोणताही महत्वाचा कार्यक्रम आयोजित करायचा झाला की विकास लागतोच, त्यामागे त्याचा पीआर कामाला येतो, आपली कामे सांभाळून विकास अनेक जबाबदाऱ्या लिलया पेलतात. मध्यंतरी एक अपघातात जखमी असतानाही विकासची धडपड थांबली नव्हती. एकाद्या राजकीय पुढ्याऱ्याशी त्याची जास्त सलगी झाली की विकास वर सारेच चिडलेले असतात, मात्र जेथे सत्ता तेथे विकास असे स्वतःच सांगत हसण्यावारी नेत विकासची धडपड सुरूच राहते.

Vikas kalghtgi
विकास हे बेळगावचे नारदमुनी म्हणूनही परिचित आहेत, व्यवस्थित गुपित बातम्या बाहेर काढून जेथे हव्या तेथे फोडण्यात हे व्यक्तिमत्व पटाईत असते. यामुळे अनेकदा विकासवर बरेचजण राग काढतात तरीही जुळवून घेत विकासची वाटचाल सुरूच राहते.

पारिजातकाच्या सड्यावरून जेव्हा मंद वाऱ्याची झुळूक मन उल्हसित करून जाते, तसेच विकास मामाच्या कार्यात त्यांच्या कर्तव्याची चुणूक भावून जाते .त्यांची कार्यकुशलता पाहून मन प्रफुल्लित होते . एक नवचैतन्य प्राप्त झालेले व्यक्तीमत्व, नावाप्रमाणेच विकासाकडे विशाल दृष्टीकोनाने पाहणारे व त्यातून जनतेचा विकास साधू पाहणारे विकास मामा अगदी चपराशी पासून ते कमिशनर साहेबा पर्यंत सर्वाशीच अदबीने वागणारे व सर्वांच्याच मनात घर करुन राहिलेले अजोड व आदबशीर व्यक्तीमत्व .

2006 ते 2007 ह्या वर्षी त्यानीं चेंबर ऑफ कॉमर्स ची अध्यक्षपदाची धुरा एका खंबीर नेत्याप्रमाणे यशस्वी पणे सांभाळली व त्यात विविय सुधारणा घडवून आणल्या समाजात अगदी छोट्या समस्येपासून ते गंभीर प्रसंगापर्यत विकासमामा त्या सोडविण्यासाठी सर्वापुदे नेहमी हजर राहून कार्यभाग निभावणारच हे सर्व बेळगांव कराना नित्याचेच होऊन राहिले आहे .
शांत स्वभावाचा नेहमीच कृतिशील कार्यक्रम राबविणारा प्रेमळ लाघवी स्वभावामुळे सर्वाना हवाहवासा वाटणारा मनमिळावू स्वभावामुळे
लोकप्रिय असलेल्या विकास अनेक संस्थांच्या कार्यकारिणी मंडळावर विकास आहे, प्रशासकीय बैठका त्याच्याविना होत नाहीत, विकासच्या परिश्रमाचे सार्थक व्हावे, त्यांचे काम असेच सतत सुरू राहावे,  हीच बेळगाव live ची त्यांना वाढ दिनी शुभेच्छा.!!

जन संपर्कासाठी मोबाईल-09448470235

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.