belgaum

Movies

दर्जा सुधारून खाजगी शाळांप्रमाणे शिक्षण द्या: मंत्री मधु बंगारप्पा यांचे निर्देश

बेळगाव लाईव्ह : सरकारी शाळांमध्ये मुलांची पटसंख्या वाढवावी आणि...

जिल्हा विभाजनाचा निर्णय सरकारच्या स्तरावर – पालकमंत्री

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी...

३ तास मृतदेह खांबावरच लटकलेल्या अवस्थेत!

बेळगाव लाईव्ह : यरगट्टी येथे विजेचा धक्का लागून एका...

टिळकवाडी पोलिसांकडून चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत...

बडेकोळमठ अपघातांना आळा घालण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना

बेळगाव लाईव्ह : बडेकोळमठ परिसरात अनेक अपघात झाल्याने स्थानिकांमध्ये...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

आठवड्याचा माणूस माजी नगरसेविका लालन प्रभू

 belgaum

Lalan prabhuबेळगाव live च्या आठवड्याचा माणूस या सदरात यावेळी मान मिळवलाय माजी नगरसेविका लालन प्रभू यांनी.
समाजाभिमुख कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या लोकप्रतिनिधी, महिला सबलीकरणासाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणाशी संबंधित कार्य स्वतःपासून करीत एक आदर्श निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या ही त्यांची ओळख.
स्वतःच्या घरावरील टेरेस वर सुंदर बाग फुलवून त्याबद्दल विशेष जागृती करणाऱ्या त्यांच्या कार्याला सलाम. याविषयी जागृतीपर त्यांनीच लिहिलेला लेख इथे प्रसिद्ध करीत आहोत.
लालन प्रभू लिहितात,
‘दारी नाही आड आणी अंगी नाही बळ त्यानी फुलझाडे लावू नये’ असं संत तुकारामानी म्हटलं आहे.पण मी जीथं जीथं वास्तव्य करत आले येथे आड तर होतीच,आणि अंगी बळ पण होतंच म्हणुन गेली सदतीस वर्षे मी झाडं लावते आणि त्याची नीगाहि राखते.माझं बळ वाढतच गेलं.आज माझ्याकडे फुलाफळांची शेकडो झाडं आहेत.
मी लहान असतांना,मला चांगलंच आठवतंय आमचं घर फार मोठ नव्हतं पण माझी आजीहि झाडं लावायची आणि चांगली निगा राखायची.आमच्या लहानपणी पपई,सावरबोंडी केळी,हळद आणि भोपळा दोडक्याची अळी आमच्या परसदारी असायची.माझी आजी श्रावण सोमवारचा उपवास करायची आणि दोडक्याची फुलं फुलली कि सोमवारचा उपवास सोडायची.
माझ्या लग्नानंतर आम्ही जीथे रहायचो ती जागा खूप मोठी होती.अगदी प्रशस्त सोळा गुंठ्याचा प्लाॅट होता.घरासमोर मी भरपूर झाडं लावली.सुंदर फुलांची आणी भाजीपाल्यांची लागवड केली.गुलाब,जाई ,जुई.सोनचाफा मोगरा,सोनटक्का अशी विविध फुलं मी लावली.तीथे आंबा,फणस,चीक्कु,नारळ,शेवग्याची झाडं होतीच.आडाचं पाणी ओढुन घालावं लागायचं.आमच्या मुलांचं आणि झाडांचं संगोपन उत्तम प्रकारे झालं.पण हे घर आमचं स्वताचं नव्हतं.सतरा वर्षे त्या घरात आणि समोरच्या ऐसपैस बागेत वावरल्या नंतर ते घर आम्हाला सोडावं लागलं.घर आणि बाग सोडून जाताना खुप दुःख झालं. आमच्या स्वतःच्या जागेत आम्ही रहायला गेलो.ते घर म्हणजे अगदी गावात तीसरा मजल्यावर मोठ्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो.घरासमोर बागेला जागा नव्हतीच पण वरती टेरेसवर चार हजार चौरस फूटाची जागा होती.जमीनीत लावलेली झाडं
हलवणं शक्यच नव्हतं मग कुंडीत लावलेली झाडं हलवली.
टेरेसवरची बाग हा अनुभव थोडा वेगळा आहे.चार हजार चौरस फूट टेरेटेरेसवरची ही बाग आहे.एकाच ठिकाणी वजन जास्त होऊ नये म्हणून झाडं पसरलेली आहेत.त्यात 180 चौ फुटात सावली घर आहे.झाडं कुंडीत असल्यामुळे दर दोन वर्षांनी झाडं काढून फांद्यांची आणि मुळांची छाटणी करावी लागते.
.मातीचं मीश्रणही बदलावं लागतं.हे सगळं मी करायला लागले.चुकाही व्हायच्या आणि त्यातून नवनवा अनुभव मिळायचा. नवनवे प्रयोग सुरू झाले.पण टेरेसवर ऊन खुप असतं त्यामुळे सावलीप्रीय झाडं उन्हात करपायला लागली.मग अशा झाडांसाठी काय करायचं हा प्रश्नं निर्माण झाला.मग घर खर्चातुन काटकसरीने वाचवलेल्या पैशातुन झाडांसाठी सावली घर बनवलं.अॅग्रोनेट घालून झाडाना हवं तसं वातावरण निर्माण केलं.त्यात ऑर्कीड,अॅन्थोरियम,आफ्रिकन व्हाॅयलेट्सची लागवड केली.
टेरेसवर आंबा,पेरू,चीक्कु,डाळिंब्,आवळा,कढीपत्ता,शेवगा,कडूलिंब आणि विविध प्रकारची झाडं मी बागेत लावली.आज टेरेसवरच्या बागेला पण पंचवीस वर्षे झाली.आज आमच्या बागेत सातशेहून अधीक प्रकारची झाडं लावली आहेत. सक्युलंट्सचेही विविध प्रकार आहेत.
माझ्या अशा अनेक मैत्रीणी आहेत ज्यांच्या घरी बाग आहे.आम्ही एकमेकीत झाडांची देवाणघेवाणहि करतो.माझ्या बागेतला कढीपत्ता आणि फुलं,हळदीची पाने अनेक लोकांना मिळाली आहेत.फुलझाडेही अनेकाना दिली आहेत.आफ्रिकन व्हाॅयलेट्स तर बाग पहायला आलेल्या प्रत्येकाला दिला आहे.आतातर व्हाॅट्सअप आणि फेसबुकमुळे बागेची आवड असणारे लोकांचा मोठा ग्रुप तयार झाला आहे.त्यातुनही झाडांची देवाण घेवाण होते आहे.बागकाम पारंगत आणि अनुभवी लोकांचा सल्ला ऊपयोगी होतोच.घरच्या मंडळींचा सहयोग आणी सहभाग सतत लाभल्यामुळे ही बाग सतत फुललेली असते.आता मुलगा आणि सुनबाई , मित्रमैत्रिणी भेट म्हणून झाडं देतात तेव्हा खुप छान वाटतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.