मार्ग संस्थेची बैठक

0
 belgaum

बेळगाव मार्ग संस्थेची बैठक आज रोजी मजदूर सोसायटीच्या कार्यालयात कार्याध्यक्ष अँडव्होकेट श्नी नागेश सातेरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली . बैठकीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या सुरक्षा विषयक कायद्यावर सादक बाधक चर्चा करण्यात येऊन त्या समंधी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये जागृती व्याख्याने कार्यक्रम राबविण्याचे ठरविणेत आले . शिवाय रस्यांच्या निकृष्ठ कामाबदल महापालीका आयुक्ताना भेटण्याचा निर्णय घेण्यात येऊन बेळगांव-गोवा मैत्री संघ स्थापन करणेचे ठरले . याप्रसंगी गोवा मार्ग संस्थापक श्री गुरूनाथ केळेकर , सरचिटणीस कृष्णा शहापूरकर , उपाध्यक्ष सदानंद सामंत , प्रकाश माने , विकास कलघटगी , गुरूनाथ भादवणकर , सई पाटील , चंद्रकांत मजूकर , माजी महापौर गोविंद राऊत , दिलीप सोहनी , मधू पाटील वगैरे उपस्थित होते

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.