Saturday, December 21, 2024

/

मिरापूर गल्ली घराला आग , लाखोंचं नुकसान

 belgaum

मीरापूर गल्ली शहापूर येथील चंद्रकांत कुरणकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून घरातील लाखो रुपयांच्या सामनाच आगीत जाळून नुकसान झालं आहे . शनिवारी सकाळी पावणे आकाराच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचा भडका उडाला होता . उरणकर यांचा काळया कौलारू घराला आग लाग;लागल्या नंतर लागलीच दलास पाचारण करण्यात आलं होत तरी देखील आग आटोक्यात आली नव्हती . नगरसेवक विजय भोसले सह गल्लीतील नागरिक घरातील सामान बाहेर काढण्याचा आणि आग विझविण्याचा प्रयत्न करत होते तरी देखील लाखोंचं नुकसान झालं आहेfire  in mirapur  galli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.