Thursday, April 18, 2024

/

दोघा क्रिकेट बेटिंग बुकींना अटक

 belgaum

Arrest ipl  cricketबेळगाव येथील शहापूर येथील बेटिंग प्रकरणाशी संबंधित हुबळी येथील दोघा बुकींना सी सी बी पोलिसांनी अटक केलं आहे
कृष्णा रघुनाथ कबाडी रा.केशवपूर हुबळी आणि नेकार नगर येथील देवेंद्र वासुदेव जेडी अशी या दोघा युवकांची नाव आहेत.
हुबळीत बसून बेळगाव मध्ये क्रिकेट वर बेटिंग चालवत होते पोलिसांनी धाड टाकून 45 हजार हुन अधिक रोख रक्कम आणि 11 हजारांचे मोबाईल सेट,टी व्ही संच, बेटिंग व्यवसायाला लागणारे समान जप्त केले आहे. शहर गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक गड्डेकर, शहापूर निरीक्षक लककनांवर यांचया नेतृत्वात ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.