छत्रपती शिवाजी महाराज आणि बसवेश्वरांनी सांगितलेले विचार देश बांधण्यासाठी व्हावेत मात्र हिंदुत्वाच्या नावावर उद्योग थाटलेल्याना धडा शिकवा आम्ही सगळे एक आहोत असं वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केलं आहे
शिव सृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होताना व्यक्त केलं आहे ....
मागील चार वर्षांपूर्वी शिवसृष्टीचे केवळ दोन देखावे उदघाटन केले होते शिव सृष्टी बंद होती म्हणून उरलेलं काम पालिकेने पूर्ण केलं आहे. शिव जन्मोत्सवा पासून राज्याभिषेक पर्यंतचे देखावे यात आहेत याचा बेळगाव कर जनतेनं उपभोग घ्यावा असे आवाहन महापौर संज्योत...
या मातीत जन्मलेल्या गरिबांना मिळायचं असलेला आश्रय योजनेचा लाभ बांग्लादेशीना मिळत आहे असा आरोप भाजप खासदारांनी केल्या नंतर बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात या विषयावर गरम चर्चा ऐकावयास मिळाली.
खासदार आनंतकुमार हेगडे आणि खासदार सुरेश अंगडी यांनी या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर...
बेळगावात शिवजयंती चा उत्साह जल्लोष हा साक्षात शिवसृष्टी अवतरल्या सारखाच असतो एखाद्या कार्निव्हल पेक्षाही अधिक जोमाने हा उत्सव साजरा करण्यात येतो सर्वजण यात सहभागी असतात. सामान्य माणूस असोत लोक प्रतिनिधी सर्वच या उत्सवात सहभागी होत असतात शहराच्या प्रथम नागरिक...
खरंतर पोराटोरांच्या क्षुल्लक पोस्ट वर इतका दीर्घ लेख अपेक्षित न्हवता पण तो आला. सोबत बरेच प्रश्न घेऊन आला. त्यामुळे पात्रता नसताना देखील इतक्या विद्वान माणसाच्या दीर्घ लेखावर त्यांच्याच लेखातील लोकशाही, पारदर्शकता या मुद्द्यांचा आधार घेऊन प्रतिक्रिया नोंदवत आहे. चूकभूल द्यावी....
आठवड्याचा माणूस विकास कलघटगी !!
विकास म्हणजे विविध कार्यकारी सहकारी असे वर्णन नेहमीच होते. सतत सर्वत्र संचार, तरीही न थकता वाटचाल, माहितीचा अथांग सागर आणि साऱ्यांसाठीच पीआरओ म्हणून ते ओळखले जातात, सध्या शिवजयंतीच्या नियोजनात आघाडीवर असलेल्या विकासला बेळगाव live ने...
बेळगाव शहरा प्रमाणे उपनगरातदेखील शिव जयंतीचा जल्लोष उत्साह तितकाच असतो एकाद्या कार्निव्हाल प्रमाणे बेळगावात शिवा जयंती साजरी केली जाते त्यातच शहापूर विभागाच्या शिव जयंतीची उत्सुकता आजही शहरवासियांना असते अशी माहिती शहापूर विभाग मध्यवर्ती शिव जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नेताजी...