Saturday, April 20, 2024

/

अन महापौरांनी म्हटला पाळणा…

 belgaum

Mayor sanjyot
बेळगावात शिवजयंती चा उत्साह जल्लोष हा साक्षात शिवसृष्टी अवतरल्या सारखाच असतो एखाद्या कार्निव्हल पेक्षाही अधिक जोमाने हा उत्सव साजरा करण्यात येतो सर्वजण यात सहभागी असतात. सामान्य माणूस असोत लोक प्रतिनिधी सर्वच या उत्सवात सहभागी होत असतात शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या संज्योत बांदेकर यांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाळणा म्हटला आहे.
यावेळी नगरसेविका सुधा भातकांडे,मेघा हळदणकर,माया कडोलकर, सरिता पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी पाळणा म्हणत शिव जन्मोत्सव सोहळ्याच्या साक्षीदार झाल्या. मध्यवर्ती शिव जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शिवाजी उद्यानात शिव प्रतिमेचे पूजन झाल्यावर शिव सृष्टीत पाळणा म्हणून यांनी शिव जन्मोत्सव साजरा केला.
बेळगाव live ने शिव जयंती च खास कव्हरेज belgaumlive या फेस बुक पेज वर केलं असून महापौर नगरसेविकानी म्हटलेल्या पाळण्याचं थेट प्रक्षेपण देखील यापेज वर केलं आपण ते पाहू शकता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.