श्री भक्ती महिला को ऑप क्रे सोसायटी म्हणजे महिलांनी महिलांच्यासाठी चालवलेली एकमेव सोसायटी अशीच ओळख समाजात आहे . महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी श्री भक्तीचे संचालक मंडळ कटिबद्ध असल्याची ग्वाही सोसायटीच्या एकोणिसाव्या सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरपर्सन ज्योती अगरवाल यांनी दिली .
श्री...
चंद्रकांत कुरणकर यांच्या घराला आग लागल्यामुळे चार कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली असून पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्या समोर असला तरी गल्लीतील रहिवाश्यांनी स्वयंप्रेरणेने मदत गोळा करण्यास प्रारंभ करून हिम्मत हरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असाच संदेश दिला...
शहरातील तीन सराईत गुन्हेगारांनी तिसरा रेल्वे गेट जवळील सवेरा बार समोर दारूच्या नशेत बराच गोंधळ घातल्याची घटना घडली असून तिघावर उधमबाग पोलिसांनी सार्वजनीक ठिकाणी गोंधळ दंगा केल्याचा गुन्हा नोंद केल्याची माहिती मिळत आहे . विनायक दोडडनांवर महाद्वार रोड, प्रमोद...
महाराष्ट्र एकीकरण समितीने एक व्यक्ती एक पद आत्मसात करावं या बेळगाव live च्या भूमिकेला बेळगावसह सीमा भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भले ही एक व्यक्ती एक पद ही संकल्पना नेत्यांना पटत नसेल मात्र युवा वर्गांने या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
येळळूर...
बेळगाव पोलिसांनी शनिवारी एक दिवस मीटर सक्ती मोहीम राबवत तब्बल 222 ऑटो रिक्षा दंड लावत 16 ऑटो रिक्षे जप्त केले आहेत जिल्हाधिकारी एन जयराम यांनी दिलेल्या डेड लाईन नन्तर पोलिसांनी ऑटो रिक्षा कारवाई सुरू केली आहे.
शहरातील ऑटो चालकांच्या समर्थनार्थ...
खेळता खेळता बोरवेल मध्ये पडलेल्या कावेरी मदार या बालिकेला वाचवण्यासाठी एन डी आर एफ ची टीम प्रयत्न करत असून पुणे हुन 20 जणांचं पथक झुंझुरवाड दाखल झाल असून बचाव कार्य सुरू झालं आहे.
जिल्हाधिकारी एन जयराम, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश इटनाल...
मानसिक ताण मोजण्याचं साधन आज उपलब्ध नसलं, तरी सध्याच्या आधुनिक जगामध्ये, आपल्या आधुनिक दिनक्रमामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक मानसिक तणावाचे, ताणाचे प्रसंग आपल्या रोजच्या आयुष्यात घडत असतात. यांच्यामुळे मनावर प्रचंड ताण पडतो असं नाही पण सौम्य प्रमाणातला ताण...