बेळगाव दि 23 -रिक्षात एक महिलेने विसरलेला २ लाखाचे दागिने आणि रोख रक्कम असा किंमती ऐवज एक रिक्षाचालकांने प्रामाणीक पणे परत केला आहे.
सुरेख हणमंत चलवादी या महिलेने बॅग विसरली होती. त्या बेळगावहून कडोलीला जात होत्या. टाटा ऐस चा चालक असलेल्या प्रशांत फकिरप्पा कांबळी याला ती बॅग सापडली.
त्याने ती पोलीस उपायुक्त जी राधिका यांच्याकडे सुपूर्द केला असून त्याचे विशेष कौतुक होत आहे